Swapnaja Bandodkar passed away after a short illness
भेडशी येथील श्रीम. स्वप्नजा सुभाष बांदोडकर (65)यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे ,विवाहित मुली असा परिवार आहे.सिद्धेश व हृषीकेश बांदोडकर यांच्या त्या मातोश्री होत.
साटेली/ भेडशी प्रतिनिधी