Tarun Bharat

‘स्वॉट आर्मर 007’ स्मार्च वॉच लॉन्च

Advertisements

नवी दिल्ली

  स्वॉट टेक कंपनीने ‘स्वॉट आर्मर 007’ स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटमध्ये या स्मार्टवॉचची किमत ही 1,990 रुपये राहणार आहे. आधुनिक वैशिष्ठय़ांसह बनलेल्या या नव्या स्मार्टवॉचमध्ये 60 पेक्षा अधिक स्पोर्ट्स फिचर्स ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. 

8 दिवस बॅटरीची क्षमता

सदरच्या स्मार्ट वॉचमध्ये फुल टच डिस्प्ले, ब्लूटय़ूथ कॉलिंग, 1.69 इंच क्रीनिंगसह घडय़ाळय़ाची 8 दिवसांची बॅटरीची क्षमता राहणार आहे. स्मार्ट वॉच ब्लॅक, ब्लू, ग्रीन, ग्रे आणि वाईन रेड या रंगामध्ये उपलब्ध केले आहे.

 घडय़ाळात हार्ट रेट मॉनिटरिंग, ऍक्टिव्हिटी ट्रेकिंग, स्पीडोमीटर, फोनकॉल, नोटिफिकेशन फीचरची सेवा मिळणार आहे.

Related Stories

‘ऍपल’चे दोन लॅपटॉप सादर

Patil_p

घसरण थांबली, सेन्सेक्स 574 अंकांनी मजबूत

Patil_p

‘व्होडाफोन आयडिया’चे टर्बोनेट 4जी

tarunbharat

‘टीजेएसबी’ने ओलांडला 17 हजार कोटींचा टप्पा

Patil_p

टाटा पॉवरचा 100 मेगावॅटचा सौरप्रकल्प सुरु

Patil_p

स्पाइसजेट 50 विमाने खरेदी करणार

Patil_p
error: Content is protected !!