शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात आरोग्याचा महायज्ञ
करमाळा प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करमाळा शहरात 6 मार्च व 7 मार्च रविवार सोमवारी आरोग्याचा महायज्ञ होणार...