Kolhapur; गडहिंग्लज साखर कारखान्याच्या विशेष सभेत प्रचंड गोंधळ
कारखाना पूढील हंगामात स्वबळावर की भाडेतत्वावर चालवावा यासाठी सभा गडहिंग्लज प्रतिनिधी आप्पासाहेब नवलडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याच्या विशेष सभेत सत्ताधारी आणि विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ पहायला...