Tarun Bharat

#बिबट्या

सातारा

सातारा : मस्करवाडीत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

Sumit Tambekar
कराड / प्रतिनिधी मस्करवाडी (ता. कराड) येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या  शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्या मादी ही पिल्लां सोबत होती. त्यामुळे तिने अचानक हल्ला...
Breaking सांगली

रेठरेधरणमध्ये नर जातीचा बिबट्या आढळला मृतावस्थेत

Abhijeet Shinde
प्रतिनिधी/इस्लामपूर वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील शिवारात रविवार सकाळी नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. तालुक्यात गेल्या दोन वर्षात पाच बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. माहिती...
सांगली

नेर्ले-कापुसखेड येथील बिबट्याचा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनखात्याकडून पाहणी

Sumit Tambekar
बिबट्याचे अस्तित्व केले मान्य कासेगाव / वार्ताहर वाळवा तालुक्यातील कापुसखेडहून नेर्ले येथे पाहुण्यांकडे आलेल्या भावंडावर गुरुवारी रात्री नर्लेहून कापुसखेडकडे परतत असताना बिबट्याने हल्याचा प्रयत्न केला....
कोकण रत्नागिरी

भोके रेल्वे स्टेशनवर बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

Sumit Tambekar
प्रतिनिधी / रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावरील भोके रेल्वे स्टेशनवर मंगळवारी पहाटे बिबट्याच्या दर्शनाने तेथील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. बिबट्याने स्टेशनच्या गॅलरीत झोपलेल्या कुत्र्याला पकडून...
सातारा

यवतेश्वर घाटातील ”त्या” बिबट्यांचा व्हिडीओ व्हायरल; वनक्षेत्रपालांनी केला खुलासा

Sumit Tambekar
वार्ताहर / कास सातारा कासरोड वरील यवतेश्वर घाटात वारंवार बिबटयाचा वावर असल्याच दिसुन येत आहे. मात्र नुकताच घाटातील भिंतीवर दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांचा व्हिडीओ...
कोल्हापूर

परिते येथे बिबट्याची भिती कायम; मोर लांडोरीची शिकार

Abhijeet Shinde
भोगावती / प्रतिनिधी परिते ता.करवीर गावाशेजारीच बिबट्याने चौथ्या दिवशीही ठाण मारल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. माळभागातील शेतात काही झाडावर मोर लांडोरच्या आतड्यांसह काही मांसाचे तुकडे आढळून...
कोल्हापूर

परितेजवळ आढळलेला वाघ नसून बिबट्या; वनखात्याचा निष्कर्ष

Abhijeet Shinde
भोगावती / प्रतिनिधी परिते ता. करवीर हद्दीतील भोगावती ते कोल्हापूर मार्गावर बुधवारी रात्री एका पिग्मी एजंटला आढळलेला पट्टेरी वाघ नसून परिसरातील पायांच्या ठशावरुन तो बिबट्या...
कोकण महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरी : दापोली येथे बिबट्याला जीवदान

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / दापोली दापोली तालुक्यातील देवके येथील सावंत फार्महाऊसवर फासकीत सापडलेल्या बिबट्याला वन विभाग व सर्प मित्रांच्या सहाय्याने जीवदान देण्यात आले. दापोली तालुक्यातील देवके येथील...
Breaking सातारा

सातारा : बिबट्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

Abhijeet Shinde
कराड तालुक्यातील घटनेने घबराटप्रतिनिधी / कराड विंग (ता.कराड) येथे बिबट्याने भरदिवसा बालकावर हल्ला केला. बिबट्याने पंजा मारून मुलास जखमी केले. शिंदेवाडी येथील ओम विजय शिंदे...
कोल्हापूर

कोल्हापूर : शाहुवाडीतील शिवारे कापशी परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये घबराट

Abhijeet Shinde
वारणा कापशी / वार्ताहर  शिवारे, तालुका शाहुवाडी येथे गेले आठ दिवस रोज रात्री शेतामध्ये कुठे ना कुठे तरी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतामध्ये उमटलेले...
error: Content is protected !!