शिंदेचे समर्थक कोल्हापूरचे शिवसेनेचे ‘ते पाच’ माजी आमदार गोव्यात
कोल्हापूर : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी घडत असताना, कोल्हापुर जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच माजी आमदारांनी थे एकत्रित गोवा गाठला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे....