Kolhapur; मसाई पठाराचा राखीव संवर्धन क्षेत्रात समावेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय; औरंगाबादच्या जायकवडी पाणी पुरवठा योजनेच्या कामालाही मान्यता मुंबई / प्रतिनिधी राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन...