भाजपाकडून बुजगावणे करून राजकीय भोंगे : मंत्री जयंत पाटील
महगाईने होरपळत असलेल्या जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सांगली प्रतिनिधी महागाईने जनता होरपळत असून वाढलेल्या महागाईपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तसेच जनतेची नाराजी लपविण्यासाठी भाजपने...