विठूरायाला अर्पण केलेले दागिने वितळवले जाणार;राज्य सरकारची परवानगी
तब्बल ३६ वर्षानंतर राज्य सरकारने विठुरायाला अर्पण केलेले सोन्या-चांदीने दागिने वितळविण्यासाठी परवानगी दिली आहे. गेल्या ३६ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता . गोरगरीब भाविकांनी अर्पण...