Kolhapur;पिंपळगाव येथे बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ घोषणाबाजी
पिंपळगाव / वार्ताहर राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचे पडसाद आज पिंपळगाव (ता. भुदरगड ) येथे उमटले. येथील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर उपतालुकाप्रमुख अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी...