म्हैसाळ घटनेमागील आरोपीवर कठोर कारवाईसाठी गृह विभागाकडे पाठपुरावा करणार- केद्रींय मंत्री रामदास आठवले
सांगली : प्रतिनिधी म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे यांच्या परीवाराने विष प्राशन करून सामुहिक आत्महत्या केली ही बाब गंभीर असून या प्रकरणातील...