तलावात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू,बेडग येथील दुर्देवी घटना
वार्ताहर/बेडगमिरज तालुक्यातील बेडग येथे सार्वजनिक तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.आय्याज युनूस...