Tarun Bharat

Accident

solapur

लग्न सोहळयास जाणार्‍या स्कार्पिओ गाडीस ब्रम्हपुरीजवळ अपघात; आठ प्रवाशी जखमी

Abhijeet Shinde
तरुण भारत संवाद मंगळवेढा/वार्ताहर लग्न सोहळयास जाणार्‍या स्कार्पिओ गाडीचा अपघात झाल्याने आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना सोलापूर येथील सी.एन.एस. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात...
solapur

सोलापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Abhijeet Shinde
कुर्डुवाडी/प्रतिनिधी अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. माऊली मोहन ढेकळे (रा. वडाचीवाडी ता.माढा) असे या मृत युवकाचे नाव आहे. कुर्डुवाडी – माढा...
बेळगांव

मोटार सायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

sachin_m
प्रतिनिधी \ बेळगाव मोटार सायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या देवलत्ती (ता. खानापूर) येथील एका रहिवाशाचा बुधवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. खानापूर पोलीस स्थानकात या...
बेळगांव

कौटुंबिक वादातून महिलेवर चाकु हल्ला

sachin_m
विरभद्रनगर येथील घटना प्रतिनिधी \ बेळगाव कौटुंबिक वादातून गदग येथील एका महिलेवर लोखंडी रॉड व चाकुने हल्ला करण्यात आला आहे. विरभद्रनगर येथे मंगळवारी सायंकाळी ही...
मनोरंजन

शबाना आझमी यांच्या कारचालकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
ऑनलाईन टीम / मुंबई मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर शनिवारी खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. एका ट्रकला शबाना आझमी यांची कार मागून धडकली...
बेळगांव

बैलगाडीच्या धडकेत कारचालक जखमी

Abhijeet Shinde
प्रतिनिधी/बाळेकुंद्री यल्लमा यात्रा आटोपून परत जाणार्‍या एका बैलगाडीची समोर येणाऱ्या कारला धडक झाली. या धडकेत कारचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी कारचालकाला खासगी रुग्णालयात दाखल...
सांगली

मोटारसायकल झाडावर आदळून दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde
वार्ताहर/मणेराजुरी मणेराजुरी-सावर्डे रस्त्यावर मोटारसायकल झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री...
Uncategorized

माजी आमदार दिलीप मानेंच्या कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Abhijeet Shinde
तांदुळवाडी/ वार्ताहर सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या कारची दुचाकीस्वारास समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शहाजी राऊत (वय 55,...
कोल्हापूर

पाटणे फाटा येथे मोटरसायकल अपघातात एक ठार

Abhijeet Shinde
प्रतिनिधी/चंदगड हलकर्णी आद्यौगिक वसाहतीमधील मेघा फॅक्टरीजवळून भरधाव वेगाने बुलेट मोटरसायकलवरून जाणाऱया एकनाथ हरिबा साळुंखे (वय.49) रा. वाघाळा कारखाना, ता. आंबेजोगाई, जि. बीड. हा जागीच गतप्राण...
बेळगांव

भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात चार मुले जखमी

sachin_m
गांधीनगर परिसरातील घटना प्रतिनिधी \ बेळगाव भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात चार लहान मुले जखमी झाली आहेत. बुधवारी दुपारी गांधीनगर येथील मंनत कॉलनी परिसरात ही घटना घडली...
error: Content is protected !!