बागेवाडी फाट्याजवळ तीन गाड्यांचा अपघात ;एक वयोवृद्ध ठार, पत्नी गंभीर जखमी
जत, प्रतिनिधी Sangli News : जत तालुक्यातील विजापूर -गुहागर राष्ट्रीय मार्गावर कुंभारी गावापासून जवळ बागेवाडी फाट्याजवळ तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 90 वर्षीय वृध्दाचा जागीच...