सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बाळासाहेब थोरात,बावनकुळे,शिरसाट म्हणाले, हा तर….
शिंदे गटाच्या बंडाळीनंतर १६ आमदारांना अपात्र करा अशा याचिका शिवसेने दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. विधानसभा अध्यक्षांनी तूर्त कोणताही निर्णय...