बेळगावच्या युवा सैनिकांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट
प्रतिनिधीबेळगावशिवसंवाद यात्रेवेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बेळगावमधील युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली. सावंतवाडी येथून आजर्याला जात असताना आंबोली येथील सरकारी विश्रामगृहावर युवा सैनिकांनी...