Solapur : मोफत आरोग्य शिबिराचा फायदा गरिब व सर्वसामान्यांनी घ्यावा- तहसीलदार समीर माने
करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात मोफत सर्व प्रकारच्या तपासण्या करून मोफत औषधाचे वाटप सुरू आहे. शिवाय डोळ्याची तपासणी करून...