दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या; अजित पवार मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा
पिंपरी चिंचवड/प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे ज्यांनी दोन डोस घेतले त्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी...