डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच आज दलितांमध्ये आत्मविश्वास, लवकरच इंदूमिल स्मारक पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
dr.babasahebambedkar- भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबईच्या चैत्यभूमीवर आज जनसागर उसळला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath...