खंडपीठप्रश्नी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीकडे लक्ष !
कोल्हापूर:मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर निर्णय घेवू, असे स्पष्ट संकेत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडून आल्याने सर्किट बेंचचा मार्ग सुकर झाला आहे....