Ratnagiri : लाच घेताना महावितरण अभियंत्याच्या आवळल्या मुसक्या
टाळसुरे वार्ताहर दापोली महावितरण उपविभागाचा उपकार्यकारी अभियंता अमोल विंचूरकर याला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मुसक्या आवळल्या. दापोलीमधील इलेक्ट्रिक कॉन्ट्रक्टरच्या...