कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे
ऑनलाईन टीम/तरुण भारत दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन प्रवाशांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कर्नाटक राज्य सरकारचीच नव्हे तर देशाची झोप उडाली आहे. दरम्यान,...