मंत्री असताना बैठका घेतल्या, मंजुरी का आणली नाही? माजी पालकमंत्र्यांना खासदार धनंजय महाडिकांचा सवाल
dhananjaymahadik vs satejpatil- कोल्हापूर जिल्ह्यात विमानतळाच्या नाईट लँडिंगला मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय श्रेयवाद सुरूय. त्यावर खासदार धनंजय महाडिक दिल्लीतून कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. माजी पालकमंत्र्यांनी...