Sangli; जिल्ह्याच्या नशिबात असेल तर मंत्रीपद नक्की मिळेल- आ. अनिल बाबर
सांगली प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आपल्या मतदारसंघात दाखल झाले आहेत. आज त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली....