शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लॉंग टर्म प्लॅन बनवा; गुढीपाढव्या निमित्त छत्रपती संभाजीराजेंची मागणी
Chhatrapati Sambhajiraje : खऱ्या अर्थाने बळीराजा अडचणीत आहे. शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती आज छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला केली. आज गुढीपाढव्या निमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा...