काँग्रेस गोव्यात येत्या १० ते १५ महिन्यांत सरकार स्थापन करेल : आमदार मायकल लोबो
ओंलीनेटीम/तरुण भारत गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय संपादन करत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केलीय. प्रमोद सावंत (CM...