हार्दिक पटेलांचा आज भाजप प्रवेश; ट्विट करत म्हणाले “मी मोदींचा छोटा शिपाई…”
ऑनलाईन टीम/तरुण भारत २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मुख्य टीकाकार आणि पाटीदार आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करत आहेत. गुजरातमधील भाजपा...