पुढील तीन दिवस कोल्हापूर, सांगली,सातारा सोलापुरात वादळी पाऊस; हवामान विभागाचा इशारा
Heavy Rain : कोल्हापूर, सांगली,साताऱ्यासह सोलापुरात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. 15 ते17 मार्च या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क...