१४ सप्टेंबरपर्यंत मिळणार मोफत भोजन, दोन महिन्यात दुप्पट केंद्रेकोरोना आणि महापुरात केंद्रे शेकडोंचा आधार बनली प्रतिनिधी / सांगली राज्य शासनाने शिवभोजन थाळी मोफत देण्याची मुदत...
प्रतिनिधी / सांगली जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सुदैवाने आता १० ते ११ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. येत्या पाच-सहा दिवसांमध्ये हा रेट ६ ते ७ टक्क्यापर्यंत...
प्रतिनिधी / सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याच्या पुढे आणलेल्या संकल्पनेतून आदर्श घेवून सांगली जिल्हा परिषद कार्य करेल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास...
अन्यथा जमीन शेतकऱ्यांच्या नावे करून द्या, पालकमंत्री जयंत पाटील यांचा आदेश प्रतिनिधी / शिराळा शिराळा तालुक्यातील मणदूर येथील धनगरवाडा आणि विनोबाग्राममधील सात-बारा उताऱ्यामधील वनविभागाचे नाव...
वाढता कोरोना आणि मृत्यूदरही चिंताजनक ः नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रतिनिधी/सांगली गेल्या काही दिवसांपासून जिल्हÎात कोरोना रूग्णांची संख्या स्थिर आहे. पण ही वाढलेली रूग्णसंख्या आणि...
प्रतिनिधी / इस्लामपूर केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल दरवाढी पाठोपाठ खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. ही बाब निषेधार्ह असून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रश्नी आंदोलन...
कुपवाड / प्रतिनिधी कुपवाडच्या प्रभाग क्रमांक आठमधील विद्यानगर वारणाली येथील नियोजित मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या जागेची रविवारी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील...
पालकमंत्र्यांची घोषणा : १८ मे पर्यंत कडक अंमलबजावणी : लोकप्रतिधींबरोबरच्या आढावा बैठकीनंतर निर्णय प्रतिनिधी / सांगली जिल्ह्यात 5 ते 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळल्यानंतर पॉझिटिव्हिटी...
पालकमंत्री जयंत पाटील यांची पंतप्रधान मोदींना विनंती प्रतिनिधी / इस्लामपूर कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री व...
प्रतिनिधी / इस्लामपूर वाळवा तालुक्यासह सांगली जिल्हयात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. जलसंपदा मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळून...