Tarun Bharat

#karnataka_Chief_Minister B. S. Yediyurappa

Breaking कर्नाटक

मुख्यमंत्री येडियुरप्पा निपाणी तालुक्यातील पूरस्थितीची करणार पाहणी

Archana Banage
बेंगळूर/प्रतिनिधी राज्यात गेल्याकाही दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज निपाणी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तालुक्यात उद्भवलेल्या...
कर्नाटक

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत मला माहित नाही: मंत्री जोशी

Archana Banage
बेंगळूर/प्रतिनिधी राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेविषयी भाष्य करताना केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी असे सांगितले की मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि भाजपचे राष्ट्रीय नेते...
कर्नाटक

मुख्यमंत्री येडियुरप्पांची आमदारांना मेजवानी

Archana Banage
बेंगळूर/प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा अनेक दिवसापासून सुरु आहे. पक्षातील काही नेते वारंवार नेतृत्व बदलाची मागणी करत आहेत. पण पक्ष हाय कमांड मात्र याकडे दुर्लक्ष...
कर्नाटक

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेने इतर पक्षातून आलेले आमदार चिंतेत

Archana Banage
बेंगळूर/प्रतिनिधी कर्नाटकात भाजपमध्ये नेतृत्व बदलल्याच्या अंदाजामुळे खासकरुन पक्षात राज्यात सरकार स्थापनेसाठी मदत केलेल्या आणि दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या मंत्र्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान,...
Breaking कर्नाटक

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट

Archana Banage
बेंगळूर/प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते यावेळी पक्षतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. दरम्यान आज येडियुरप्पा यांनी नवी...
कर्नाटक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर पंतप्रधान मोदींची बैठक, राज्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

Archana Banage
बेंगळूर/प्रतिनिधी कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काय काय तयारी करण्यातयांनी यांनी आलीय याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
कर्नाटक

मुख्यमंत्री येडियुरप्पा आज दिल्ली दौऱ्यावर; पक्षश्रेष्ठींना भेटणार

Archana Banage
बेंगळूर /प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा शुक्रवारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संभाव्य...
कर्नाटक

कर्नाटक पाच वर्षांत १ कोटी रोजगार निर्मिती करेल: मुख्यमंत्री

Archana Banage
बेंगळूर/प्रतिनिधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी, मिशन युवा समृद्धी या नवीन कार्यक्रमांतर्गत राज्यात येत्या पाच वर्षांत १ कोटी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे म्हंटले....
कर्नाटक

‘तामिळनाडूच्या विरोधाला न जुमानता कर्नाटक मेकेदातू प्रकल्प पूर्ण करणार’

Archana Banage
बेंगळूर/प्रतिनिधी कर्नाटकचे कायदा गृहमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले की, मेकेदातू प्रकल्प राज्य सरकार शंभर टक्के पूर्ण करणार आहे. दरम्यान, मेकेदातू प्रकल्पावरून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात वाद...
Breaking कर्नाटक

कर्नाटक: केंद्रीय जल संसाधन मंत्री शेखावत यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Archana Banage
बेंगळूर/प्रतिनिधी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी मंगळवारी बेंगळूर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. यावेळी शेखावत यांनी जलमंत्री मिशनच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला....