केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या; अॅट्रोसिटी प्रकरणात ५ दिवस पोलीस कोठडी
ऑनलाईन टीम/तरुण भारत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यांनतर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. आत तिच्या...