लोकमान्य सोसायटीतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांना एन -९५ मास्कचे वितरण
प्रतिनिधी / बेळगाव लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने आज लॉकडाऊन बंदोबस्तासाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना एन-९५ मास्क वितरित करण्यात आले. संचालक गजाननराव धामणेकर यांच्याहस्ते वितरण झाले. या...