NSEL ५६०० कोटींच्या घोटाळ्यामध्ये सोमय्यांनी लाखो रुपये घेतले; संजय राऊतांचा आरोप
ऑनलाईन टीम/तरुण भारत शिवसेना नेते संजय राऊत (sanjy raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. राऊत यांनी मंगळवारी...