Tarun Bharat

#Kirit Somaiya

Breaking महाराष्ट्र मुंबई

हिशेब तर द्यावा लागेल; राऊतांना मलिकांच्या शेजारी रहावं लागणार

datta jadhav
ऑनलाईन टीम / तरुण भारत : पत्राचाळ घोटाळा असो अथवा वसईचा बीएससीएल घोटाळा, संजय राऊत यांना प्रत्येक गोष्टीचा हिशेब द्यावा लागणार आहे. राऊत यांना नवाब...
Breaking महाराष्ट्र मुंबई मुंबई /पुणे

आरे मेट्रो कारशेड संदर्भात सोमय्यांच ट्विट; म्हणाले,काम थांबवण्याचा आदेश नव्हता…

Abhijeet Khandekar
ऑनलाईन टीम/तरुण भारत महाविकास आघाडी सरकारने आरेमधून (Aarey) कारशेड (CarShed)कांजूरला नेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिंदे सरकार सत्तेत येताच कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे....
Breaking महाराष्ट्र मुंबई

साठेंचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये, त्यांना सुरक्षा पुरवा

datta jadhav
ऑनलाईन टीम / तरुण भारत : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट घोटाळा प्रकरणाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. ईडीने 26 मे रोजी परब यांच्या...
leadingnews मुंबई मुंबई /पुणे राजकीय

‘असा लुच्चा पंतप्रधान’…; दिपाली सय्यद यांच सोमय्यांना सडेतोड उत्तर

Abhijeet Shinde
ऑनलाईन टीम मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली आहे. अगदी खालच्य़ा शब्दात सोमय्यांनी टीका केली...
Breaking leadingnews महाराष्ट्र मुंबई मुंबई /पुणे राजकीय

अनिल परबानंतर सोमय्यांचा ठाकरे परिवाराकडे मोर्चा, दिला थेट इशारा

Abhijeet Shinde
ऑनलाईन टीम/तरुण भारत मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना एक दिवस जेलमध्ये जावे लागणार असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी...
Breaking leadingnews महाराष्ट्र मुंबई मुंबई /पुणे

अनिल परबांच्या कारवाईवर संजय राऊतांचा इशारा

Abhijeet Shinde
ऑनलाईन टीम/ तरुण भारत मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरील कारवाई ही राजकीय सुडापोटी सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)...
Breaking महाराष्ट्र मुंबई /पुणे राजकीय

किरीट सोमय्यांना मोठा दणका; अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

Abhijeet Shinde
ऑनलाईन टीम/तरुण भारत किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि नील सोमय्या (Neil somaiya) यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात (CBI Court) सुनावणी पूर्ण...
Breaking महाराष्ट्र मुंबई /पुणे

भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ‘या’ व्यक्तीच्या अटकेने ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता

Abhijeet Shinde
वाशीम/प्रतिनिधी किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali Member of the Lok Sabha) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ३० ऑगस्ट रोजी...
Breaking महाराष्ट्र मुंबई /पुणे

‘सोमय्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले’, दगडफेकीच्या आरोपावर भावना गवळींची प्रतिक्रिया

Abhijeet Shinde
वाशिम/प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक करत शाई फेकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान गुरुवारी सोमय्या यांनी ट्विटरवरुन आपण...
Breaking कर्नाटक

शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याचा सोमय्यांचा आरोप

Abhijeet Shinde
वाशिम/प्रतिनिधी भाजप नेते किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी देगडफ़ेक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान गुरुवारी सोमय्या यांनी ट्विटरवरुन आपण २० ऑगस्ट...
error: Content is protected !!