कोल्हापूर-मुंबई विमानसेवा दसऱ्यापूर्वी सुरू होणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
कोल्हापूर हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. कोल्हापूर विकासाच्या प्रगतीपथावर असून कोल्हापूर- मुंबई विमानसेवा दसऱ्यापूर्वी सुरू होईल. तसेच कोल्हापूर बेंगलोर कनेक्टिव्हिटी सुरू करणार असल्याचे केंद्रीय विमान...