Browsing: #kolhapur_news

इचलकरंजी/ प्रतिनिधीयेथील कुडचे मळ्यातील एकाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल…

करडवाडी/प्रतिनिधी भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कडगांव अंतर्गत’ हिवताप जनजागरण जून 2020 ही मोहीम ग्रामपंचायत करडवाडी, पाचर्डे, पारदेवाडी,…

आस्थापना कर्मचाऱ्यांना नोटीसकोल्हापूर / प्रतिनिधी- जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आस्थापना शाखेतील सर्वच कर्मचारी पाच वाजताच गायब झाले. असा प्रकार दररोजच…

पुलाची शिरोली/प्रतिनिधीपुलाची शिरोली सह परिसरात डेंग्यू सदृश्य आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. यामुळे नागरीकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा…

प्रतिनिधी / कोल्हापूरजिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. हा रुग्ण शिरोळ तालुक्यातील आहे. त्यामुळे जिल्ह्यात…

कसबा बीड/ प्रतिनिधी गणेशवाडी तालुका करवीर येथे २४ वर्षानंतर स्वरूप एकनाथ माने व अवधूत मनोज माने या दोन विद्यार्थ्यांची जवाहर…

हुपरी /प्रतिनिधी एका शेकाऱ्याच्या  मालकीच्या शेत जमिनीत मारलेल्या बोअरची सातबारा उताऱ्यावर नोंद करून घेण्यासाठी हुपरी (ता. हातकणंगले) येथील तलाठी कलाप्पा…

आवळी बुद्रुक / प्रतिनिधीशासनाने ग्रामीण भागामध्ये कर्जमाफी व पीक कर्ज योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र, मागील दोन-तीन महिन्यांपासून…

गटशिक्षणाधिकारी सह केंद्र प्रमुखांच्या सर्व जागा रिक्त, विद्यार्थ्यांचे भवितव्य रामभरोसे प्रतिनिधी/पन्हाळापन्हाळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षणविभागातील विविध संवर्गातील पदे रिक्त आहेत. यामध्ये…

प्रतिनिधी/गगनबावडासलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गगनबावड्याहून सिंधूदूर्ग, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याकडे जाताना सोयीचा ठरलेल्या भूईबावडा घाटरस्त्याला मध्यभागी भेग पडलेली…