KOLHAPUR; महापुरात सगळंच वाहून जातं, झाडे जाती, तिथं लव्हाळे वाचती, शिंदे गटाला पेडणेकरांचा टोला
कोल्हापूर- देवाच्या दारात योग्य न्याय होईल. जाणाऱ्यांना करवीर निवासिनीने सुबुद्धी द्यावी,असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला आहे. महापुरात...