Browsing: #kolhapurnews

प्रतिनिधी / कोल्हापूर केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी गुरूवार 3 डिसेंबर रोजी…

प्रतिनिधी / कोल्हापूर महावितरणकडून एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डावलून अर्ज छाननी प्रक्रीया राबविण्यात येत आहे. या प्रक्रीयेच्या…

वार्ताहर / पुलाची शिरोली ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून सावर्डे ता. हातकणंगले येथील डॉक्टर युवती ठार झाली. राजलक्ष्मी…

तोडणी वहातूकदार यांचीही रक्कम जमा प्रतिनिधी / वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने २०२०-२०२१ या चालू गळीत…

वारणानगर / प्रतिनिधीवाडीरत्नागिरी ता. पन्हाळा येथील श्रीजोतिबा डोंगर येथे देवदर्शनासाठी आलेल्या इस्लामपूर येथील महिलेला चोरट्यांनी मोठा गंडा घातला. पर्स मधील सोळा…

कुरुंदवाड / प्रतिनिधीकृतिका नक्षत्रावर आलेल्या त्रिपुरारी अर्थात कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर घाट परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात…

पुलाची शिरोली /वार्ताहरकोरोनाच्या काळात चुकीचा उपचार केल्याच्या रागातून मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील स्पंदन क्लिनिक वर दगडफेक करण्यात…

पुलाची शिरोली/वार्ताहरकोडोली तालुका पन्हाळा येथील तिघा चोरट्यांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ओमनी कार, क्लासिक बुलेट, दोन स्प्लेंडर मोटर…

शिरोळ / प्रतिनिधी शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केली. वसंत राहू कांबळे वय 62 राहणार रमाई…

प्रतिनिधी / कोल्हापूरवयाच्या दहाव्या वर्षांपासून वडिलांच्या वृत्तपत्र व्यवसायात घरोघरी वर्तमान पत्र पोहोच करत ऋषिकेश शिवाजीराव आगलावे याने दैदिप्यमान कामगिरी केली…