Tarun Bharat

#kolhapurupdate

कोल्हापूर

भोगवटा प्रमाणपत्र नाही म्हणून बांधकाम अनधिकृत

Abhijeet Shinde
निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी दत्तात्रय मंडलिक यांना अनुभव, घरफाळा विभागाचा कारभार चव्हाट्यावर प्रतिनिधी/कोल्हापूर जुन्या घराच्या जागेवर नवीन बांधकाम करण्यासाठी रितसर परवाना घेतल्यानंतर बांधकामही पूर्ण झाले....
कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण तरच सातवा वेतन आयोग

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून 253 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे.त्यापैकी 1 एप्रिल ते आजअखेर 40 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.वसुलीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी...
कोल्हापूर

निवडणुकीच्या वादातून दंगल; धबधबेवाडीत सात जणांना पोलीस कोठडी

Abhijeet Shinde
पन्हाळा / प्रतिनिधी धबधबेवाडी ता.पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वादातून दोन गटांत वाद झाला. यावेळी झालेल्या दंगलीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. तर दोन्ही पार्टीच्या...
कोल्हापूर

हृदय शस्त्रक्रिया विभागाला भुलतज्ञ मिळाला..पण

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटलमधील हृदय शस्त्रक्रिया विभागात सोमवारी भुलतज्ञ म्हणून डॉ. हेमलता देसाई यांची नियुक्ती झाली, त्या कागदोपत्री हजर झाल्या आहेत. येथील भुलतज्ञ डॉ....
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात 11 नवे रूग्ण, 5 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी गेल्या 24 तासांत 11 नवे रूग्ण दिसून आले. तर 5 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 95 झाली आहे. दिवसभरात 217 जणांची...
कोल्हापूर

भादोलेतील अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली

Abhijeet Shinde
पेठ वडगाव/प्रतिनिधी भादोले गावच्या हद्दीत दुर्गुळे यांच्या शेतातील विहिरीत गेल्या सात दिवसापूर्वी आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ही मृत महिला कोडोली (ता.पन्हाळा) येथील...
कोल्हापूर

नो रिऍक्शन..! कोल्हापुरात कोव्हॅक्सिन लसिकरणास उत्स्फुर्त प्रतिसाद

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर जिल्हÎातील 11 कोव्हॅक्सिन केंद्रांवर शनिवारी लस टोचणीसाठी आशा स्वयंसेविका, परिचारिकांनी गर्दी केली. दुपारपर्यत 60 टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले होते. कोरोना योद्धÎांच्या हस्ते...
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस एस. के. माळी यांचे निधन

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस शंकरराव कृष्णात तथा एस. के. माळी (वय 80, रा. राजारामपुरी पहिली गल्ली) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले....
leadingnews कोल्हापूर

कोल्हापूर : दसरा चौकात उसाच्या ट्रकने दोन दुचाकींना उडवले

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर कोल्हापुरातील दसरा चौकात उसाच्या ट्रकने दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील चौघेजण जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागला आहे. रात्री...
कोल्हापूर

कोल्हापूर शहरात कोंबड्या आणताना घ्यावी लागणार परवानगी

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर शहरातील कुक्कुट पालन करणाऱया व्यावसायिकांसह चिकन विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी आरोग्य विषयक दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने...
error: Content is protected !!