Browsing: #kolhapurupdate

पेठ वडगाव/प्रतिनिधीभादोले गावच्या हद्दीत दुर्गुळे यांच्या शेतातील विहिरीत गेल्या सात दिवसापूर्वी आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ही मृत…

प्रतिनिधी / कोल्हापूर जिल्हÎातील 11 कोव्हॅक्सिन केंद्रांवर शनिवारी लस टोचणीसाठी आशा स्वयंसेविका, परिचारिकांनी गर्दी केली. दुपारपर्यत 60 टक्क्यांहून अधिक लसीकरण…

प्रतिनिधी / कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस शंकरराव कृष्णात तथा एस. के. माळी (वय 80, रा. राजारामपुरी पहिली गल्ली) यांचे शनिवारी…

प्रतिनिधी / कोल्हापूरकोल्हापुरातील दसरा चौकात उसाच्या ट्रकने दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील चौघेजण जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला…

प्रतिनिधी / कोल्हापूरबर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर शहरातील कुक्कुट पालन करणाऱया व्यावसायिकांसह चिकन विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी आरोग्य विषयक दक्षता घ्यावी,…

राशिवडे / वार्ताहरराशिवडे  ते चांदे रस्त्यावर सुमारे शंभरहुन अधिक मृत कोंबड्या प्लास्टिक बारदानात बांधून फेकल्या आहेत. आज सकाळी ही धक्कादायक…

जयसिंगपूर / प्रतिनिधी भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय…

प्रतिनिधी / कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात रविवारी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. तसेच सर्वच तालुक्यांत नव्या रूग्णांची नोंद निरंक राहिली. गेल्या 24…

प्रतिनिधी / कोल्हापूर कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर कोल्हापूरच्या प्रश्न, समस्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ…