लॉ आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा एमसीक्यू पध्दतीने होणार
कुलगुरूंच्या अध्यक्षतेखली झालेल्या विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीत निर्णय कोल्हापूर प्रतिनिधी राज्यभरातील इतर विद्यापीठाप्रमाणे शिवाजी विद्यापीठातील परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घ्या, या मागणीसाठी बुधवारी हजारो विद्यार्थी...