हेरवाड: विधवा महिलांना मिळणार आता उदरनिर्वाहासाठी 25 हजार रुपये; माळी समाजाचा निर्णय
कुरुंदवाड प्रतिनिधी समाजातील महिलेचा पती मृत्यू पावल्यास अशा विधवा महिलांच्या उदरनिर्वाहासाठी विधवा प्रथा बंद करणारा हेरवाड पॅटर्न देशात नावारूपाला आला. या गावतील माळी समाजाने...