रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धेला लोकमान्य सोसायटीतर्फे विशेष प्रोत्साहन
माझा वेंगुर्ला व लोकमान्य सोसायटीतर्फे दि. 23 जुलै रोजी रानभाजी व पाककृतीचे आयोजन वार्ताहर / वेंगुर्लेपावसाळय़ात उगवणाऱ्या दुर्मिळ रानभाज्यांचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी माझा...