पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन; महाराष्ट्राच्या राजकिय क्षेत्रावर शोककळा
MP Girish Bapat भाजपचे जेष्ठ खासदार गिरीष बापट यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेश कार्यालयात उपचार चालु होते. केले काही दिवस ते प्रकृती अस्वस्थतेमुळे...