मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, मी नाराज नाही, पण…
शिंदे-भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. यानंतर महिलांचा मुद्दा, संजय राठोड पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अपक्षांना हुकलेली संधी यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यासंदर्भात...