Tarun Bharat

#miraj

सांगली

जादूटोणा करण्याची भीती घालून महिलेला ५० हजाराचा गंडा

Abhijeet Shinde
सुभाषनगर येथील भोंदूबाबावर गुन्हा, अंगावरील कपडे घेऊन दिला अंगारा प्रतिनिधी/मिरज घरावरील साडेसाती दूर करण्यासाठी घरातील सदस्यांची घामाने भिजलेली कपडे व इतर साहित्य मागून घेत अंगारा...
सांगली

मिरजेत गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई मिरज : गोवा राज्यातून विदेशी दारू आणून महाराष्ट्र राज्याचे लेबल लावून वाहतूक आणि विक्री करत असल्याची मिरज राज्य उत्पादन शुल्क...
सांगली

झटपट श्रीमंतीचं भूत डोक्यात शिरलं! उसाच्या शेतात घेतलं गांजाचं पिक अन्…

Abhijeet Shinde
शिपुर येथे गांजाची शेती, लाखो रुपयाचा गांजा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई मिरज : शेती परवडत नाही म्हणून झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा या...
कोल्हापूर सांगली

धबधब्यातून दरीत कोसळला पर्यटक

Kalyani Amanagi
मिरजेच्या तरूणाचा भुईबावडा घाटात मृत्यू प्रतिनिधी/ गगनबावडा भुईबावडा घाटातील धबधब्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोशन यशवंत चव्हाण वय 29 रा...
सांगली

मिरजेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde
प्रतिनिधी/मिरज शहरातील सांगलीकर मळा परिसरातील ऑक्सिजन पार्क येथे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये तरुणाचा मृतदेह गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या स्थितीत मिळून आला आहे. स्वप्नील कृष्णराव...
Breaking महाराष्ट्र सांगली

Sangli Breaking; म्हैसाळमधील ९ जणांची आत्महत्या नव्हे तर….हत्याकांड!

Abhijeet Khandekar
सोलापूरचे दोघे अटकेत; आत्महत्या प्रकरणाला कलाटणी; गुप्तधनातून हत्या झाल्याचा संशय सांगली प्रतिनिधी म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. वनमोरे कुटुंबाचा...
सांगली

मिरज शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

Abhijeet Shinde
चार दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक : रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरच रक्तदानाची वेळ : सामाजिक संघटनांनी रक्तदान करण्याचे आवाहन प्रतिनिधी/मिरज कोरोना काळात सांगली जिह्याला तारणहार ठरलेल्या शहरातील...
Breaking सांगली

मिरजेत साडेतीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Abhijeet Shinde
आर्थिक फसवणूकीच्या उद्देशाने नोटा आणल्याचा संशय, तिघांना अटक प्रतिनिधी/मिरज शहरातील कृष्णाघाट येथे सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नंबर प्लेट नसलेल्या...
सांगली

मिरजेत शिवभोजन केंद्रात नशेखोर गुंडांचा धिंगाणा

Abhijeet Shinde
हॉटेलमध्ये तोडफोड, महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ प्रतिनिध/मिरज शहरातील एसटी स्टँडजवळ शिवभोजन थाळी मिळणाऱ्या हॉटेलमध्ये जेवण देण्याच्या कारणावरून दोघा नशेखोर गुंडानी धिंगाणा घातला. मॅनेजर महिलेला शिवीगाळ करत...
सांगली

मिरजेत कृष्णाघाट येथे यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची रंगीत तालीम

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / मिरज महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने कृष्णाघाट येथे मंगळवारी यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची मॉकड्रिल (रंगीत तालीम) घेण्यात आली. महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत...
error: Content is protected !!