Sangli; मिरजेत शिवसेनेकडून राज्यपाल कोश्यारींचा निषेध
महाराष्ट्राबद्दल अपमान सहन करणार नाही-काटे प्रतिनिधी / मिरज मुंबईतून गुजराती, राजस्थानींना बाहेर काढल्यानंतर मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा...