ED हे केंद्र सरकारचं कुत्रं; नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर घणाघात
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळाली. यामुळे ईडीला (ED) मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर विरोधकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली...