अमोल मिटकरींच्या निशाण्यावर मोहित कंबोज; म्हणाले, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे…
Maharashtra Crisis : शिंदे-फडणवीस सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा...