प्रेषित अवमान प्रकरण: नुपूर शर्माला अटक करा, ओवैसींनी पंतप्रधानांच्याकडे केली मागणी
भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी नुपूर शर्मा यांना अटक करण्याची...